Description

?वैशिष्ट्ये ( Features):

1. पूर्णतः अभ्यासक्रमानुसार (100% Syllabus Coverage): TAIT 2025 च्या कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्त्व या घटकांचा अभ्यास

2.Personality & Adjustment टेस्ट सरावः समायोजन, विचारधारा, व व्यक्तिमत्त्व चाचण्यांसाठी खास टेस्ट सिरीज.

3. फडके प्रकाशन, बालविकास (Std: 11th & 12th), मानसशास्त्र (Std: 11th & 12th), शिक्षणशास्त्र (Std:11th&12th) विषयावर घटकांवर प्रश्न सराव

4) ज्ञानात्मक, आकलनात्मक आणि उपयोजनात्मक Objective (MCQ) Questions सराव

5) परीक्षेपूर्व Strategy Session: कमी वेळात जास्त मार्क मिळवण्यासाठी रणनीती सत्र.

6) TAIT 2025 मध्ये 30 Mark's मिळवण्यासाठी प्रश्न सराव

 

Test SeriesSubjects

बालविकास (इ. ११ वी)

बालविकास (इ. १२ वी)

मानसशास्त्र (इ. ११ वी)

मानसशास्त्र (इ. १२ वी)

शिक्षणशास्त्र (इ. ११ वी)

शिक्षणशास्त्र (इ. १२ वी)

फडके प्रकाशन

Uncategorized

कल/आवड;समायोजन/व्यक्तिमत्त्व

₹99₹14934% off
Have a coupon?